बँकेचे संस्थापक श्री किशोर कटारे यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीचा आलेख सर्व सभासदासमोर मांडला. ठेवीतील समाधानकारक वाढ, ऑडिट वर्ग ‘अ’, कर्ज वसुली व वाटप योग्य प्रमाणात असल्याचे सांगितले.
‘आदर्श बँक’ पुरस्कार
आदर्श बँक’ पुरस्कार स्वीकारताना बँकेचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापक व सेवक वर्ग